आज Special Podcast : धरणातील पाण्याची पातळी कशी मोजतात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : धरणातील पाण्याची पातळी कशी मोजतात? | Aaj Special SAAM-TV Podcast

जेव्हा जेव्हा मुसळधार पाऊस होतो, तेव्हा धरणात एवढं पाणी भरलं अशा बातम्या येतात. तसंच धरण भरण्यासाठी आणखी किती साठा गरजेचा आहे असंही सांगितलं जातं. या सगळ्यात धरणाचा पाणीसाठा आणि पाण्याची पातळी कशी मोजली जाते? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.