धारावी ते हॉलिवूड असा थेट प्रवास केलाय धारावीच्या मलिशा खारवाने. मलिशाचा चेहरा International Brand च्या Product वर झळकलाय. एका चित्रपटाला लाजवेल असा मलिशाचा प्रवास आहे. हा प्रवास कसा होता जाणून घेणार आहोत आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून