धारावी विकासाचं कंत्राट उद्योजक अदानींकडे देण्यात आलंय. त्यावरून ठाकरे गट आक्रमक झालाय. या प्रकरणी काँग्रेसनेही त्यांना साथ दिलीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.