पबजी खेळता खेळता पाकिस्तानातील एक महिला भारतीय पुरुषाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडाली... की ती चक्क पाकिस्तान सोडून भारतात आलीय. व्हाया नेपाळ ही महिला कशाचीही पर्वा न करता भारतात दाखल झाली.