आज Special Podcast | देणगीवरून माजी राज्यपाल कोश्यारी वादात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | देणगीवरून माजी राज्यपाल कोश्यारी वादात? | Aaj Special SAAM-TV Podcast

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल हे वादात अडकले आहेत. त्यांनी अनंत अंबानीकडून १५ कोटींची देणगी घेतली होती. शैक्षणिक संस्थांसाठी घेतलेली ही देणगी वेगळ्याच कारणासाठी वापरली. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.