आज Special Podcast | देणगीतही भाजप नंबर वन | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | देणगीतही भाजप नंबर वन | Aaj Special SAAM-TV Podcast

काँग्रेसपेक्षा भाजपला सात पट जास्त देणगी मिळाल्यात. ही देणगी हजारो कोटी रुपयांच्या घराते. भाजपला नेमकी किती देणगी मिळाली? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.