डासांपासून डेंग्युची लागण होते. आणि या डेंग्यु आजारामुळे रुग्णाचा मृत्यूही होतो. आता डासांमुळेच डेंग्युपासून सुरक्षा मिळणार आहे. पण कसा? काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.