आज Special Podcast | दानिश अलींचेच पंतप्रधानांविरुद्ध अपशब्द | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | दानिश अलींचेच पंतप्रधानांविरुद्ध अपशब्द | Aaj Special SAAM-TV Podcast

भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी बसप खासदाराला दहशतवादी म्हटले होते. त्यामुळे एकच वाद निर्माण झाला होता. पण बसप खासदार दानिश अलीच पंतप्रधान मोदींविरोधात बोलत होते असा दावा खासदार बिधुरी यांनी केला. काय आहे हा वाद? कुणी काय केला दावा? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.