अखेर २ जुलैच्या दुपारी अजितदादांनी राजभवन गाठलं आणि शिवसेना, भाजपसोबत सत्तेत सामील झाले. अजितदादांनी मोठं बंड केलं. राष्ट्रवादीत उभी फूट पडली. पण हे बंड अजितदादांनी पहिल्यांदाच केलंय का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.