पीएचडी करून काय दिवे लावणार असं वादग्रस्त विधान अजित पवारांनी केलं होतं. त्यावरून अजित पवारांनी चौफेर टीका झाली होती. आता संजय राऊतांनीही त्यांच्यावर टीका केलीये. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.