आज Special Podcast : चक्क डायनासोरची हाडं वापरुन घरं बांधली | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : चक्क डायनासोरची हाडं वापरुन घरं बांधली | Aaj Special SAAM-TV Podcast

साडे सहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवरून डायनासोरची प्रजाती नष्ट झाली. पण त्यांचे आजही अवशेष सापडतात. पण असा डायनासोरच्या अवशेषांच्या हाडातून घरं बांधण्यात आलीत. कुठे ते ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.