आज Special Podcast | चहल यांना आयोगाचा दणका? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | चहल यांना आयोगाचा दणका? | Aaj Special SAAM-TV Podcast

लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना हटवलं आहे. ऐन निवडणुकीच्या काळात त्यांना का हटवलं यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.