LUNA-25 Crash : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर रशियाला आपला लूना-२५ स्पेस स्क्राफ्ट लँड करायचा होता. पण रविवारी रशियाचं हे स्वप्न धुळीस मिळालं. रशियाचे स्पेस मिशन लूना-२५ चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होण्याआधीच क्रॅश झालं. हे कसं झालं आणि का झालं, कशामुळे हे लॅन्डिंग फेल गेलं? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


