आज Special Podcast : चांद्रयान झेपावलं अवकाशात, अपयशातून घेतला होता धडा | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : चांद्रयान झेपावलं अवकाशात, अपयशातून घेतला होता धडा | Aaj Special SAAM-TV Podcast

चांद्रयान अवकाशात यशस्वीरित्या अवकाशात झेपवालंय. संपूर्ण देश याचा उत्साह साजरा करत आहे. पण अनेक अपयश मिळाल्यावर इस्रोने हे यश मिळवलंय. भारताने चांद्रयानाच्या अपयशातून कसा काढला यशाचा मार्ग? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून