आज Special Podcast | चांद्रयान ३ मध्ये नांदेडची लेक | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | चांद्रयान ३ मध्ये नांदेडची लेक | Aaj Special SAAM-TV Podcast

चांद्रयान ३ हे मिशन सक्सेस झालं. आणि भारतीयांनी एकच जल्लोष केला. या मिशनमध्ये नांदेडच्या लेकीनेही सहभाग नोंदवलाय. कोण आहे ती महिला? कसा होता तिचा सहभाग? 
ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून