आज Special Podcast | चांद्रयान ३ च्या यशामुळे नासाला कसा होणार फायदा? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | चांद्रयान ३ च्या यशामुळे नासाला कसा होणार फायदा? | Aaj Special SAAM-TV Podcast

चांद्रयान ३ लवकरच चंद्रावर अवतरेल आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाईल अशी आशा व्यक्त केली जातेय. पण चंद्रावरचं हे मिशन एवढं कठीण का आहे? भारतासह संपूर्ण जग या मिशनकडे डोळे लावून का बसलंय? चंद्रयानच्या Success मुळे NASA ला काय फायदा होणारे? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.