आज Special Podcast : BRSची महाराष्ट्रात जोरदार मुसंडी! महाराष्ट्रातले बडे नेते गळाला?

आज Special Podcast : BRSची महाराष्ट्रात जोरदार मुसंडी! महाराष्ट्रातले बडे नेते गळाला?

तेलंगणातील केसीआर यांचा बीआरएस पक्ष महाराष्ट्रात जोरदार मुसंडी मारणार का? अशी चर्चा रंगली आहे. त्याला कारण ठरलंय २०२४च्या निवडणुकीआधी के चंद्रशेखर राव यांचं महाराष्ट्राकडे वाढलेलं विशेष लक्ष. शिवाय महाराष्ट्रातील बडे नेते बीआरएस अर्थात भारत राष्ट्र समिती या पक्षाच्या गळाला लागण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. आगामी निवडणुकांच्या दृष्टीने बीआरएसचं महाराष्ट्रात नेमकं काय राजकारण सुरु आहे..? तेच आज स्पेशलच्या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत