मुंबईच्या मुलुंडमध्ये वाढलेले नितीन देसाई यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि रहेजा स्कूलमधून शिक्षण पूर्ण केलं. दूरदर्शनवर तमस नावाच्या सिरीयलमध्ये देसाई यांनी नितिश रॉय यांच्या हाताखाली काम केलं. चाणक्य या सीरीयलच्या २५ व्या एपिसोडपासून त्यांनी स्वतंत्रपणे काम सुरु केलं. कसा होता देसाई यांचा हा प्रवास? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


