आज Special Podcast | ब्लाऊज वेळेत ने दिल्याने टेलरला 15 हजारांचा दंड | Aaj Special SAAM-TV Podcast

कॉलेजमधील साडी डे असो वा लग्न किंवा कोणतही महत्त्वाचा कार्यक्रम महिलांना आवडत्या साडीवर मनासारखा ब्लाऊज शिवून हवाच असतो...मात्र टेलरनं वेळेवर ब्लाऊज शिवून दिलं नाही. तर महिलांचा हिरमोड होतो. अशाच हिरमोड झालेल्या धाराशिवच्या महिलेनं थेट टेलरविरोधात कोर्टात धाव घेतली. नेमकं प्रकरण काय? पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून...