आज Special Podcast | बीडमध्ये अजित पवार गटाला धक्का | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | बीडमध्ये अजित पवार गटाला धक्का | Aaj Special SAAM-TV Podcast

बीडमधून लोकसभा निवडणूक लढवलेले बजरंग सोनावणे शरद पवार गटात सामील झाले आहेत. त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसला आहे. बीडमधून सोनावणे यांना शरद पवार गटाकडून तिकीट मिळणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.