आज Special Podcast | भुजबळांनीच टोचले भाजपचे कान? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | भुजबळांनीच टोचले भाजपचे कान? | Aaj Special SAAM-TV Podcast

लोसकसभा निवडणूक पार पडली असून आता नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. पण भुजबळांनी विधानसभेवर मोठे विधान करून भाजपचे कान टोचले आहेत. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.