आज Special Podcast | भुजबळांना सहकारी मंत्र्यांनीच फटकारलं? | Aaj Special SAAM-TV Podcast

जालन्यात ओबीसी नेत्यांची सभा झाली. यावेळी छगन भुजबळ यांचं जोरदार भाषण झालं. पण या भाषणावरून भुजबळांच्या सहकारी मंत्र्यांनीच त्यांना सुनावलंय. कुठल्या मंत्र्यांनी भुजबळांना सुनावलंय? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.