छगन भुजबळ यांच्या नातेवाईकाचे हॉटेल त्यांच्याच लोकांनी फोडलं असा दावा जरांगे पाटील यांनी केलाय. इतकंच नाही तर मराठा समाजातील मुलांविरोधात षडयंत्र रचलं जातंय असंही जरांगे पाटील म्हणालेत. काय आहे संपूर्ण प्रकरण ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


