आज Special Podcast | भुजबळ पवारांना तुरुंगातून ब्लॅकमेल करायचे? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | भुजबळ पवारांना तुरुंगातून ब्लॅकमेल करायचे? | Aaj Special SAAM-TV Podcast

राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील राजकारण चांगलचं तापलं ! भुजबळ तुरुंगातून शरद पवारांना ब्लॅकमेल करायचे. असा दावा एका माजी आमदाराने केलाय. तर यावर पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय. काय आहे प्रकरण? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.