आज Special Podcast | भुजबळ आणि सुळे भिडले | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | भुजबळ आणि सुळे भिडले | Aaj Special SAAM-TV Podcast

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गटाचे नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आहेत. आता छगन भुजबळ आणि सुप्रिया सुळे यांच्यात खडाजंगी झालीये. भुजबळ काय म्हणाले आणि सुळेंनी काय उत्तर दिलंय? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.