खासदार भावना गवळी यांच्यावर या आधी ईडीने कारवाई केली होती. शिंदे गटात गेल्यानंतर मात्र त्यांच्यावरील कारवाई काहीशी थांबवल्याचं चित्र होतं. मात्र आता सत्तेत असूनही त्यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचं बँक खातं गोठवलं असल्याची माहिती आहे. या प्रकरणी गवळी यांचा पत्ता कट होणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


