भारतातले हजारो अतिश्रीमंत लोक देश सोडण्याच्या तयारीत आहेत. पण भारत हा वेगाने विकासाकडे जाणारा देश. मग श्रीमंत लोक का देश सोडताहेत? आणि त्यांचा आवडता देश कोणता? आणि हा प्रकार फक्त भारतातच घडतोय का ? तेच आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत.


