आज Special Podcast | भाजप नेत्या सना खानची तिच्या पतीनेच केली हत्या | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | भाजप नेत्या सना खानची तिच्या पतीनेच केली हत्या | Aaj Special SAAM-TV Podcast

भाजप नेत्या सना खानच्या पतीनेच तिची हत्या केली आहे. तिच्या हत्येचा उलगडा पोलिसांनी केला आहे. पण सना खानच्या पतीने असं कृत्य का केलं? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.