अजित पवार गटाची साथ घेतल्याने मोदी ब्रॅण्डची व्हॅल्यू कमी झाली अशी टीका संघाने केली होती. अजित पवारांना सोबत घेतल्याने संघाने नाराजीही दर्शवली आहे. आता भाजप अजित पवारांना दूर करणार का? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.