आज Special Podcast | भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये वाद? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | भाजप आणि राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये वाद? | Aaj Special SAAM-TV Podcast

जालना सहकारी बँकेवरून भाजप आमदार बबनराव लोणीकर आणि राजेश टोपे यांच्यात वाद झालाय. दोघांच्या वादाची एक ऑडियो क्लिप व्हायरल होतेय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.