आज Special Podcast | बच्चू कडूंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | बच्चू कडूंचा मराठा आरक्षणाला पाठिंबा? | Aaj Special SAAM-TV Podcast

मराठा आरक्षणासाठ जरांगे पाटील यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिलाय. आता मराठा आरक्षणाच्या वादात आमदार बच्चू कडू यांनी उडी मारलीये. काय म्हणालेत कडू ? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.