बारामतीमध्ये सुनेत्रा पवार लोकसभा लढवतील असे सांगितलं जात आहे. पण बारामतीची जागा अजित पवारांना जड जाईल असं सांगितलं जातंय. आधी विजय शिवतारे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता हर्षवर्धन जाधव यांनीही नाराजी दर्शवल्याचं सांगितलं जात होतं. त्यामुळे बारामतीची ही निवडणूक जड जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


