आज Special Podcast | बांदेकर गेले सरवरणकर आले | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | बांदेकर गेले सरवरणकर आले | Aaj Special SAAM-TV Podcast

सिद्धिविनायक मंदिर समिती अध्यक्षपदावरून ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर यांना हटवण्यात आलं. त्यांच्या जागी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची नियुक्ती करण्यात आलीये. शिवसेनेचा वाद आता सिद्धिविनायकाच्याही चरणी पोहचलाय का? 
जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.