आज Special Podcast | अवेळी झोपल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका येऊ शकतो? | Aaj Special SAAM-TV Podcast

उत्तम आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. ज्या लोकांना झोपेची समस्या आहे. अशा लोकांना बऱ्याच आजारांचा सामना करावा लागतोय. झोपेच्या समस्येकडे दुर्लक्ष कराल तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो. सोशल मीडियात याबाबत एक दावा करण्यात आलाय. आता तुम्ही म्हणाल झोपेचा आणि हार्ट अटॅकचा काय संबंध? साम टीव्हीनं या सगळ्यावर सखोल अभ्यास केलाय. मेसेजची पडताळणी केली, तेव्हा काय सत्य समोर आलं. पाहुयात स्पेशल रिपोर्टच्या या खास पॉडकास्टमधून..