आज Special Podcast | अपघातात बळी गेलेल्यांना कारणीभूत कोण ?| Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अपघातात बळी गेलेल्यांना कारणीभूत कोण ?| Aaj Special SAAM-TV Podcast

घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ७८ जण जखमी झाले आहेत. यावरून आता राज्यात राजकारण तापले आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.