आज Special Podcast | अमरावतीवरू महायुतीत धुसफूस? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अमरावतीवरू महायुतीत धुसफूस? | Aaj Special SAAM-TV Podcast

अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यांना अमरावतीतून उमेदवारीही जाहीर केली आहे. पण शिंदे गटाचे नेते आणि माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमरावतीची ही जागा महायुतीला जड जाणार का? आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.