आज Special Podcast : अमेरीकन तरूणीच्या मदतीला धावले मुंबई पोलिस. | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : अमेरीकन तरूणीच्या मदतीला धावले मुंबई पोलिस. | Aaj Special SAAM-TV Podcast

अमेरीकेत शिकणाऱ्या तरूणीची मुंबईआ येथे पर्स चोरीला गेली.ज्यात तिचे महत्वाचे कागदपत्र होते... अशावेळी मुंबई पोलिस तिच्यासाठी देवदूत बनून आले. कशी केली पोलिसांनी या तरुणीची मदत ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.