ही बातमी ऐकून तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाणार आहे..कागदाच्या तुकड्यांसाठी माणसाच्या जीव सोडलेल्या देहाची सुद्धा हेटाळणी होते...याची प्रचिती दाखवणारी ही घटना आहे...सोन्याच्या तुकड्यासाठी चोरट्यांनी चक्क मृत महिलेचा कान कापल्याची धक्कादायक घटना घडलीये.ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


