पुण्यात पोलिसांनी काही दहशतवाद्यांना अटक केलीये. पुण्यात घातपात करण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. काय होतं हे दहशतवादाचं मॉडेल? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.