आज Special Podcast : अखेर १७ वर्षानंतर उलगडलं खुनाचं रहस्य | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast : अखेर १७ वर्षानंतर उलगडलं खुनाचं रहस्य | Aaj Special SAAM-TV Podcast

केरळमध्ये एका ५० वर्षीय महिलेचा खून झाला. पण हा खून नक्की कोणी केला, याचा शोध तब्बल १७ वर्षांनी लागला. कोण होता या महिलेचा खुनी आणि कसा झाला उलगडा ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.