राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी बंड केला...आपल्सा समर्थक आमदारांसह त्यांनी भाजप-शिवसेनेला पाठिंबा दिला..या बंडामागे शरद पवारांचा हात आहे का ? असे प्रश्न उपस्थित केले जाताय..हे प्रश्न उपस्थित होण्यामागची नेमकी कारणं काय? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


