अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची चक्क पाचव्यांदा विराजमान झाले. असं करणारे ते पहिलेच आहेत. हा रेकॉर्ड एकट्या अजितदादांच्या नावावरच आहे. पण अजित पवारांनी आता जी शपथ घेतली.. जे बंड केलं.. त्याचे 4 अर्थ निघतात. काय आहेत ते अर्थ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून


