आज Special Podcast | अजित पवारांचा अनिल देशमुखांवर गौप्यस्फोट | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अजित पवारांचा अनिल देशमुखांवर गौप्यस्फोट | Aaj Special SAAM-TV Podcast

माजी गृहमंत्री अनिल देशमुखही भाजपमध्ये जाणार होते, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीये. आता यावरूनही वादंग निर्माण झालाय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.