आज Special Podcast | अजित पवार गटाचे आमदार परतरणार?| Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अजित पवार गटाचे आमदार परतरणार?| Aaj Special SAAM-TV Podcast

लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला जोरदार फटका बसला आहे. आता अजित पवार गटाचे आमदार शरद पवार गटात परतणार का? काय आहे संपूर्ण प्रकरण. जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.