आज Special Podcast | अजित पवार गटाचा नेता शरद पवार गटात? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अजित पवार गटाचा नेता शरद पवार गटात? | Aaj Special SAAM-TV Podcast

अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. पण त्या जागेवर सध्या भाजपचे सुजय विखे पाटील खासदार आहेत. त्यामुळे लंके यांना तिकीट मिळणार का? आता लंके यांनी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या महानाट्याचे आयोजन केले आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरू आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.