भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होता. आता अजित पवार, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी भाजपच्या पाठिंब्यावर मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. या सगळ्या सत्तानाट्यात किरीट सोमय्या यांची जोरदार चर्चा होती. का? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


