बारामतीत ठाकरे सरकारच्या काळातला किस्सा सांगताना अजित पवार म्हणाले की अर्थखातं राहतं की नाही माहित नाही. आगामी काळात अजित पवार मुख्यमंत्री होतील अशी शक्यता वर्तवली जात असताना अजित दादांनी अर्थमंत्री पदावरच शंका व्यक्त केलीये. का म्हणाले असे अजित पवार? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.


