आज Special Podcast | अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात मतभेद | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात मतभेद | Aaj Special SAAM-TV Podcast

काही दिवसांपूर्वी सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी आरक्षणासाठी बैठक झाली. यावेळी अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात खडाजंगी झाली अशी माहिती सुत्रांनी दिली. का झाली ही खडाजंगी ? ऐकूया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.