आज Special Podcast | अजित पवार आणि भुजबळांची भुमिका एकच? | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अजित पवार आणि भुजबळांची भुमिका एकच? | Aaj Special SAAM-TV Podcast

जालन्यात भुजबळांनी ओबीसींसाठी सभा घेतली. त्यानंतर ओबीसींचे नेते भुजबळचं असं सांगितलं जातंय. आता भुजबळ आणि अजित पवारांनी भुमिका एकचं आहे असं विधान एका बड्या नेत्याने केलंय. काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.