आज Special Podcast | अजित दादांचा शरद पवारांवर हल्ला | Aaj Special SAAM-TV Podcast

आज Special Podcast | अजित दादांचा शरद पवारांवर हल्ला | Aaj Special SAAM-TV Podcast

अहमदनगरमध्ये अजित पवार यांनी आपली विस्तृत भुमिका मांडली. यावेळी अजित पवारांनी अनेक गौप्यस्फोटही केले. या भाषणात अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर हल्ला चढवलाय. काय म्हणाले दादा? काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घेऊया आज स्पेशलच्या या खास पॉडकास्टमधून.